Skip to content Skip to footer

Video

Gallery

Progress Bar

Graphic design
85%
HTML5 & Css3
50%
Web design
75%

Counters

0%
Conference
0%
Meetup
Days
:
Hours
:
Minutes
:
Seconds

Prices

1-Day Pass

Explain to you how
$150
  • Explain to you how all
  • This mistaken idea of
  • Denouncing pleasure
Get Ticket

Full Pass

Explain to you how
$250
  • Explain to you how all
  • This mistaken idea of
  • Denouncing pleasure
Get Ticket

Team Pass

Explain to you how
$500
  • Explain to you how all
  • This mistaken idea of
  • Denouncing pleasure
Get Ticket

Promo

Amsterdam 2019
March, 15 -18

Creative
Conf & Meetup

मी ३ दिवसांचा सरांचा passive income हा प्रोग्रॅम अटेंड केला आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. passive income कसा जनरेट करायचा, business च्या वेगवेगळ्या आयडिया, goals कसे सेट करायचे, माईंड सेट कसा असावा अशा खूप नवीन कन्सेप्ट समजल्या. मला नोकरी करायला कधीच आवडत नाही पण काय business करावा हे पण समजत नव्हते पण या प्रोग्रॅम नंतर मला क्लिअर झाले कि business आयडिया कशा शोधायच्या आणि स्टार्ट अप कसे सुरु करायचे. मला माझे gaols क्लिअर झाले आणि ते कसे पूर्ण करायचे याचा मार्ग पण सापडला. त्या साठी सरांचे खूप खूप आभार

विक्रांत गायकवाड

I attended Akash sir’s program in 2016. I repeat sir’s program again and again, I benefited a lot, every time I learn new things. This financial knowledge is very important but it is not taught in school. So I tell everyone that you should definitely attend sir’s program. My life has changed and so will yours.

निलेश शिंदे

मला आकाश गोंदवले सरांच्या प्रोग्रॅम बद्दल माझ्या मित्राने सांगितले. माझा मित्र माध्यमिक शाळेवर शिक्षक आहे. एका शिक्षकाकडे किती पैसे शिल्लक असतील फार तर २० वर्षांमध्ये ५० लाख पण माझ्या मित्राने आकाश गोंदवले सरांच्या मार्गदर्शनाने तब्बल ३० कोटी रुपयांचा पोर्ट फोलिओ तयार केला आहे. त्यांचे लेक्चर्स अटेंड केले त्यांनी सांगितलेल्या सर्व actions फॉलो केल्या आणि त्याचा रिजल्ट म्हणजे ३० कोटी चा पोर्ट फोलिओ. काल  त्याने मला सरांच्या प्रोगेम बद्दल सांगितले आणि लगेच हा प्रोग्रॅम जॉईन केला आणि या प्रोग्रॅम नंतर मला खात्री आहे कि मी पण माझा असाच पोर्ट फोलिओ तयार करणार आणि माझी माझ्या परिवाराची सर्व स्वप्ने पूर्ण करणार.

यासाठी आकाश सरांचे खूप खूप धन्यवाद

अरविंग बिंगे.

Map