We Organize Effective Learning
We’ll help to plan and manage your studying process. Our success means being with you every step of the way: from signing up for course to receiving the degree.
Online Courses
Personal Teacher
Powerful Program
24/7 Support


Find top quality education today
Do you still think that getting an education is too hard because you have to learn a lot of theory? Try our courses and make learning exciting!
मी ३ दिवसांचा सरांचा passive income हा प्रोग्रॅम अटेंड केला आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. passive income कसा जनरेट करायचा, business च्या वेगवेगळ्या आयडिया, goals कसे सेट करायचे, माईंड सेट कसा असावा अशा खूप नवीन कन्सेप्ट समजल्या. मला नोकरी करायला कधीच आवडत नाही पण काय business करावा हे पण समजत नव्हते पण या प्रोग्रॅम नंतर मला क्लिअर झाले कि business आयडिया कशा शोधायच्या आणि स्टार्ट अप कसे सुरु करायचे. मला माझे gaols क्लिअर झाले आणि ते कसे पूर्ण करायचे याचा मार्ग पण सापडला. त्या साठी सरांचे खूप खूप आभार
विक्रांत गायकवाड
I attended Akash sir’s program in 2016. I repeat sir’s program again and again, I benefited a lot, every time I learn new things. This financial knowledge is very important but it is not taught in school. So I tell everyone that you should definitely attend sir’s program. My life has changed and so will yours.

निलेश शिंदे
मला आकाश गोंदवले सरांच्या प्रोग्रॅम बद्दल माझ्या मित्राने सांगितले. माझा मित्र माध्यमिक शाळेवर शिक्षक आहे. एका शिक्षकाकडे किती पैसे शिल्लक असतील फार तर २० वर्षांमध्ये ५० लाख पण माझ्या मित्राने आकाश गोंदवले सरांच्या मार्गदर्शनाने तब्बल ३० कोटी रुपयांचा पोर्ट फोलिओ तयार केला आहे. त्यांचे लेक्चर्स अटेंड केले त्यांनी सांगितलेल्या सर्व actions फॉलो केल्या आणि त्याचा रिजल्ट म्हणजे ३० कोटी चा पोर्ट फोलिओ. काल त्याने मला सरांच्या प्रोगेम बद्दल सांगितले आणि लगेच हा प्रोग्रॅम जॉईन केला आणि या प्रोग्रॅम नंतर मला खात्री आहे कि मी पण माझा असाच पोर्ट फोलिओ तयार करणार आणि माझी माझ्या परिवाराची सर्व स्वप्ने पूर्ण करणार.
यासाठी आकाश सरांचे खूप खूप धन्यवाद
अरविंग बिंगे.
Distant learning for better results
Modern online education can provide more learning possibilities than traditional schools and universities.



