घर कधी घ्यावे आणि कधी घेऊ नये | एकदा हे वाचाच ! घर विकत घेण्याअगोदर एकदा हा लेख संपूर्ण जरूर वाचा. घर विकत घ्यावे का नाही ? मिंत्रानो घर हि आपल्या समाजाची भावनिक गरज आहे. घर स्वतःचे असेल तर समाजात पत / मान मिळतो. अशी काहीशी मानसिकता घर नाही अश्या लोकांची पाहायला मिळते. घर घेणे…
