Skip to content Skip to footer

Welcome To Money Academy

A Reputed Name for Top Mutual Fund Distributor in Pune

What we do

We Provide

Courses

We offer a wide range of courses for all ages and levels.

Investment Planning

We provide the best ways for the financial literacy

What Our Client Says

What we offer

About Our Professional Company

Established in 2015 by the visionary Mr. Akash Gondawale, Money Academy Pvt. Ltd. is a beacon of financial empowerment and enlightenment. With an illustrious background as a "Topper in Economics Graduate" from the University of Pune, Mr. Gondawale embarked on a journey to revolutionize the financial landscape.

"Invest Wisely, Learn Effectively: Your Path to Financial Success."

Our Free Courses

Are you ready for the Financial Freedom Challenge?

Financial Freedom Challenge

Share Market Program

Intersed For A Paid Courses?

Testimonials

What our students say

मी ३ दिवसांचा सरांचा passive income हा प्रोग्रॅम अटेंड केला आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. passive income कसा जनरेट करायचा, business च्या वेगवेगळ्या आयडिया, goals कसे सेट करायचे, माईंड सेट कसा असावा अशा खूप नवीन कन्सेप्ट समजल्या. मला नोकरी करायला कधीच आवडत नाही पण काय business करावा हे पण समजत नव्हते पण या प्रोग्रॅम नंतर मला क्लिअर झाले कि business आयडिया कशा शोधायच्या आणि स्टार्ट अप कसे सुरु करायचे. मला माझे gaols क्लिअर झाले आणि ते कसे पूर्ण करायचे याचा मार्ग पण सापडला. त्या साठी सरांचे खूप खूप आभार

विक्रांत गायकवाड

I attended Akash sir’s program in 2016. I repeat sir’s program again and again, I benefited a lot, every time I learn new things. This financial knowledge is very important but it is not taught in school. So I tell everyone that you should definitely attend sir’s program. My life has changed and so will yours.

निलेश शिंदे

मला आकाश गोंदवले सरांच्या प्रोग्रॅम बद्दल माझ्या मित्राने सांगितले. माझा मित्र माध्यमिक शाळेवर शिक्षक आहे. एका शिक्षकाकडे किती पैसे शिल्लक असतील फार तर २० वर्षांमध्ये ५० लाख पण माझ्या मित्राने आकाश गोंदवले सरांच्या मार्गदर्शनाने तब्बल ३० कोटी रुपयांचा पोर्ट फोलिओ तयार केला आहे. त्यांचे लेक्चर्स अटेंड केले त्यांनी सांगितलेल्या सर्व actions फॉलो केल्या आणि त्याचा रिजल्ट म्हणजे ३० कोटी चा पोर्ट फोलिओ. काल  त्याने मला सरांच्या प्रोगेम बद्दल सांगितले आणि लगेच हा प्रोग्रॅम जॉईन केला आणि या प्रोग्रॅम नंतर मला खात्री आहे कि मी पण माझा असाच पोर्ट फोलिओ तयार करणार आणि माझी माझ्या परिवाराची सर्व स्वप्ने पूर्ण करणार.

यासाठी आकाश सरांचे खूप खूप धन्यवाद

अरविंग बिंगे.

 साधारण २ववर्षींपूर्वी मी सरांचा फ्री प्रोग्रॅम केला आणि पेड कोर्से साठी ऍडमिशन घेतले पण त्या वेळी मला पैसे भरणा  जरा भीती होती पण तरी पण मी तो कोर्से केला आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. आणि लगेच मी कंपनी मधीलमॅनेजमेंट ला पण सांगितले कि हा प्रोग्रॅम आपल्या कंपनी मध्ये ठेवायचा आणि सरांनी थरमॅक्स मध्ये हे सेशन घेतले. मी माझ्या life मध्ये बऱ्यापैकी मालमत्ता बनवली आणि आता माझ्या मुलाला तयार करण्यासाठी त्याचे  ऍडमिशन घेत आहे.आणि मला खात्री आहे कि सरांच्या मार्गदर्शनाने त्याचे financial life पण यशस्वी असेल.
Thank you sir   

प्रेमचंद शिंदे

It was a very nice and eye-opening program. A lot of value added to today’s program. I had read the book Rich Dad Poor Dad but learned finance in such a current and simple language and understood exactly what was going wrong with money. By now we realized we were running after a mirage. But from now on with sir’s guidance I will complete all my goals and refer all my friends and relatives to this program. Thank you very much sir because no one has given this knowledge in such a simple language till now.

गणेश बागल

I have a business. Before doing Sir’s program I made a lot of money but could not sustain it or put that money to work. But after attending Sir’s program I realized how money works for us and today actually I don’t work for money but I make money work for me. And so I get to do what I love. My passive income is more than my active income. And because of sir I am financial free today. Thank you is very less word to thank sir. But thank you very much sir.

संतोष  इंगळे

Recent Posts

Latest Blogs

DEBT MUTUAL FUND
डेट म्युच्युअल फंड ( बँकेपेक्षा जास्त व्याज व…
म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड – गुंतवणुकीचा सर्वोत्तम उत्तम पर्याय का…